२६ जानेवारी या दिवसाला खास महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. देशभरात देखील अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. संपूर्ण जगाला भारत आपली ताकद दाखवतो.

आज भारत आणि सर्व भारतीय आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहेत.

History created

India’s Olympic and Paralympic Sporting Heroes Sing the National Anthem Together – The Sports Heroes

You may also like:

Republic Day Quotes

 We collected some of the best Republic Day Status in Marathi.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2023

Best Republic Day Status in Marathi.

प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा

.रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा 

 सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे
शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा

प्रजासत्ताक दिवस images dowload

रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
जय भारत 

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

माझी मायभूमी, तुला प्रणाम
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Whatsapp Status Happy Republic Day in Marathi

वेगवेगळी माती जरीही एकच, आहे भूमी हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच, आम्ही सारे एकच, आम्ही सारे सारे एकच, आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा
Whatsapp status Happy Republic Day

आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…
आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.
जय हिंद….जय भारत..!!!
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा

बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज;
सर्वात उंच फडकतो आहे….
प्रजासत्ताक दिवस हार्दिक शुभेच्छा

कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”
माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा

सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा image download

माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

तनी मनी बहरूदे नव जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.|

विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विचारांचं स्वातंत्र्य
विश्वास शब्दांमध्ये
अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला
प्रजासत्ताक दिवस 2023 हार्दिक शुभेच्छा

आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे 🙏 प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा |

आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा

आपल्याला स्वातंत्र्य तेव्हाच प्राप्त होतं
जेव्हा आपण आपल्या जिवंत राहण्याचा अधिकाराचं संपूर्ण मूल्य चुकवतो

Republic Day Slogan in Marathi

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा slogan status

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी
हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही
सारे एकच आम्ही सारे सारे एकच आम्ही
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा |

असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान ..
माझा भारत महान !!
वंदे मातरम !!
जय जवान ! जय किसान ! 

उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा |

विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिवस 2023 हार्दिक शुभेच्छा 

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत

तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

StatusForSocialMedia टीम तर्फे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आम्हाला आशा आहे Republic Day Status in Marathi या आमच्या लेखातील छान छान Republic Day message Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल.

आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Republic Day Marathi Slogan तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा.

Thank you