गणपती बाप्पाचे आगमन शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने आम्ही भक्त, मित्र, नातेवाईक, ओळखीचे आणि इतर अनेकांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देऊ शकतो.
तुम्हाला माहिती आहे का की आमची मराठी शास्त्रीय भाषा गणपतीने आम्हाला दिली आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रात साजरा होणारा हा उत्सव आता संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा केला जातो.
Ganpati Bappa Quotes in Marathi
आजच्या आपल्या पोस्ट मध्ये (The joy of Ganeshotsav can be doubled by sending Ganesha wishes in Marathi 2024). गणपती बाप्पा विषयी काही wishes.
2024 मराठीत गणपती बाप्पाच्या शुभेच्छा
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.
गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..
नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
Ganesh Chaturthi Decoration Items for Home
2024 Ganpati Decoration online at best price
You may also like:-
Ganesh Chaturthi Wishes in English
Bappa Quotes in Marathi
जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या आगमनाची ओढ.
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!
Ganpati Bappa Caption | गणपती बाप्पा कॅप्शन
श्रींच्या चरणी कर माझे जुळले,
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल…
Also, visit:
Ganpati Bappa Wishes in Marathi
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा.
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया..
कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
गणपती बाप्पा मोरया!
पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.
आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पहात
आहोत ,फक्त या वर्षी तुमचे आगमन आणि निरोप तस नाही
होणार जस दरवर्षी होई,
पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे कारण तूम्ही
आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,तुझ्या दर्शनाची ओढ
लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही .
दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है..
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.
वघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
Ganpati Aarti List:-
Vitthal Aarti with Lyrics – Marathi Devotional Songs
Sukhkarta Dukhharta Lyrics with Meanings
Durge Durgat Bhari in Marathi | दुर्गे दुर्घट भारी Lyrics
Aarti Dnyanraja Lyrics | ज्ञानदेव आरती
Thank you
Pingback: Lalbaugcha Raja 2023 First Look Photos, Videos - SFSM