You are currently viewing महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2025

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2025

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

A land of opportunity, a state of plenty, a destination for those who dare to dream, my home, my karmabhoomi. Jai Maharashtra, Jai Bharat.

जय जय महाराष्ट्र माझा

1 मे 1960 रोजी आपल्या शौर्यगाथा, भाषा, संस्कृती आणि सभ्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

प्रेरणा स्वराज्याची, उभारणी सुराज्याची! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Maharashtra Day.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!…

आपली परंपरा, शौर्य आणि संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगून आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करूया. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्रदिन

छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी अनेकांच्या रक्ताने,घामाने हे राज्य घडले,उभे राहिले.. आपल्या राज्यावर दिल्लीचे संकट असेल तरी पाठीचा कणा ताठ ठेवून लढणारी ही भूमी आपला इतिहास नव्याने लिहिणार! जय महाराष्ट्र !

Greetings to the people of Maharashtra on #MaharashtraDay. Blessed with diversity of terrain, agriculture, cuisine and knit closely through their beautiful culture, I pray to Ganpati Bappa for the State’s continued growth and welfare.

अभिमान महाराष्ट्रीय असण्याचा, गर्व आहे मराठी भाषेचा ! जपतो आमची संस्कृती, निष्ठा महाराष्ट्राच्या मातीशी ! महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #महाराष्ट्रदिन #कामगारदिन

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा। आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे। जय महाराष्ट्र ????

संघर्ष आणि सामर्थ्याने बनलेला आपला महाराष्ट्र सर्वदा समृद्ध राहो ! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दारिद्रयाच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा!

From the bustling streets of Mumbai to the industrial hubs of Pune and Nagpur, this state stands tall as an economic powerhouse driving innovation, growth and opportunity. May the spirit of Maharashtra continue to inspire progress and prosperity for all its people.

भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा, हा महाराष्ट्र माझा ! #महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Maharashtra Day to all! Let’s celebrate the rich culture, history and spirit of Maharashtra. From the majestic forts to the vibrant festivals, there’s so much to be proud of. Here’s to unity, prosperity and progress in our beautiful state!

Happy Maharashtra Day to all

हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा, हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा!! जय महाराष्ट्र! जय शिवराय!!

अभिमान आहे मराठी असल्याचा, माझ्या मातीचा,माझ्या महाराष्ट्राचा !! आम्ही जपतो आमची संस्कृती,आमची निष्ठा!!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! “जय महाराष्ट्र”

अभिमान आहे मराठी असल्याचा,
माझ्या मातीचा,माझ्या महाराष्ट्राचा !!
आम्ही जपतो आमची संस्कृती,आमची निष्ठा!!!
 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 "जय महाराष्ट्र"

महाराष्ट्र दिन चिरायु व्होवो मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Thank you

statusforsocialmedia

Status For Social Media (SFSM) is the World’s Most Popular Status Platform for Quotes, Wishes, and Message lovers. An admitted website for providing you with the best of what you want. Stay tuned and visit daily for the new, fanatic, and latest updates. Thank you